Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. did faf du plessis wife imari wear anushka sharma saree for glenn maxwell reception kmd

Photos : ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नासाठी फाफ डु प्लेसिसच्या पत्नीला अनुष्काने दिली साडी? फोटो व्हायरल

फाफ डु प्लेसिसच्या पत्नीने ग्लेन मॅक्सवेलच्या लग्नासाठी अनुष्का शर्माची साडी नेसल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Updated: May 3, 2022 18:14 IST
Follow Us
  • अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह क्रिकेटपटु ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
    1/9

    अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसह क्रिकेटपटु ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमनच्या लग्नाला हजेरी लावली होती. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  • 2/9

    या लग्नाला अनुष्काबरोबरच क्रिकेटपटु फाफ डु प्लेसिस आणि त्याची पत्नी इमारी देखील आली होती. या विवाहसोहळ्याला तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती.

  • 3/9

    इमारीने परिधान केलेली साडी अनुष्काने एका कार्यक्रमात परिधान केलेल्या साडी सारखीच होती. त्यामुळे अनुष्काने तिला आपली साडी दिली की काय अशा चर्चा रंगू लागल्या.

  • 4/9

    इमारीला हिरव्या रंगाच्या साडीमध्ये पाहून अनुष्काने २०१८मध्ये एका कार्यक्रमात हिच साडी परिधान केली अशी कमेंट युजर्सने केली. तर काहींनी ही साडी तुला कुठून मिळाली? असं देखील इमारीला विचारलं.

  • 5/9

    इमारीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील या लग्नादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोला अनुष्काने पसंती दर्शवली होती.

  • 6/9

    इमारीने तिच्या पती आणि मुलांसह लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खुलून दिसत होती.

  • 7/9

    त्याचबरोबरीने फाफने गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच फाफइमारीच्या मुलांनी देखील गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान केले होते.

  • 8/9

    अनुष्का लग्नानंतर तिच्या संसारामध्ये चांगलीच रमली आहे. पतीसह मुलगी वामिकाबरोबर ती अधिकाधिक वेळ घालवते.

  • 9/9

    आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अनुष्का एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रिकेटपटु झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस हा चित्रपट ती करत आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Did faf du plessis wife imari wear anushka sharma saree for glenn maxwell reception kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.