-
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ३ मे रोजी विवाहबंधनात अडकले.
-
लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो विराजस आणि शिवानीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
विराजस-शिवानी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या.
-
जानेवारी महिन्यात विराजस-शिवानीचा साखरपुडा पार पडला होता.
-
विराजस कुलकर्णी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
-
‘माझा होशील ना’ मालिकेतून विराजस घराघरात पोहोचला.
-
विराजस उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे.
-
विराजस-शिवानीच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण.
-
मेहंदी सोहळ्यातील फोटो.
-
शिवानीने मेहंदी सोहळ्यासाठी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
फुलांच्या ज्वेलरीमध्ये शिवानीचं सौंदर्य खुलून दिसत होतं.
-
शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे.
-
शिवानी आणि विराजस नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
-
नवविवाहित जोडपं विराजस-शिवानी.
-
विराजस-शिवानीला चाहत्यांनी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो : शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)
Photos : जन्मोजन्मीची रेशीमगाठ; विराजस-शिवानी अडकले लग्नाच्या बेडीत
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे ३ मे रोजी विवाहबंधनात अडकले.
Web Title: Marathi actress shivani rangole and actor virajas kulkarni tied a knot see wedding photos kak