• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan johar announce koffee with karan show will not return after that funny memes on this show went viral kmd

Photos : मी पुन्हा येतोय; Koffee With Karan शोचे भन्नाट मीम्स पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जौहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो कायमचा बंद होणार असल्याचं कळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊसच पडला.

May 5, 2022 15:39 IST
Follow Us
  • क्रिकेटपटू हार्दिक पांडया आणि के एल राहुल यांना 'कॉफी विथ करण' या शोमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.
    1/9

    क्रिकेटपटू हार्दिक पांडया आणि के एल राहुल यांना ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे ट्रोल करण्यात आलं होतं.

  • 2/9

    करण जौहरवरही मीम्स व्हायरल होत असल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.

  • 3/9

    या शोमुळे अभिनेत्री कंगना रणौत देखील चर्चेत आली होती.

  • 4/9

    शो बंद होत नसल्याचं लोकांना कळालं तेव्हा प्रेक्षकांची प्रतिक्रिया काही वेगळीच होती.

  • 5/9

    करणने हा शो ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचं जाहिर केलं आहे.

  • 6/9

    ‘कॉफी विथ करण’चा पहिला भाग २००४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

  • 7/9

    गेल्या काही वर्षांपासून करण हा ‘कॉफी विथ करण’ या शोमुळे चर्चेत आहे. 

  • 8/9

    करण जोहरची ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.

  • 9/9

    काहींनी हा शो बंद होणार असल्याने आनंद व्यक्त केला होता. (फोटो – सगळे फोटो ट्विटर)

TOPICS
करण जोहरKaran Joharबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Karan johar announce koffee with karan show will not return after that funny memes on this show went viral kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.