scorecardresearch

करण जोहर

कलाक्षेत्रामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव म्हणजे करण जोहर. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आजवर काम केलं. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वडील यश जोहर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत करण कलाक्षेत्राकडे वळला. त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनी अंतर्गत त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दोस्ताना, कल, टू स्टेट्स, राझी, स्टुडन्ट ऑफ द इयर सारखे अनेक सुपरहिट चित्रपट करण जोहरच्या नावे आहेत. तसेच काही रिएलिटी शोचा तो परिक्षकही होता. कॉफी विथ करण हा त्याचा शो सर्वाधिक चर्चेत राहिला. शिवाय बऱ्याच स्टारकिड्सला करणने बॉलिवूडमध्ये लाँच केलं आहे.Read More
Kettan Singh apologize Karan Johar for doing his mimicry in Madness Machayenge
करण जोहरची नक्कल करणाऱ्या केतन सिंगने मागितली माफी; म्हणाला, “माझ्या वागण्याने त्यांना त्रास…”

करण जोहरने या कॉमेडी शोबद्दल निराशा व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली होती.

Karan johar wont direct student of the year 3 film it will be web series directed by reema maya
‘स्टुडंट ऑफ द इअर ३’च्या दिग्दर्शनाची धुरा करण जोहरऐवजी ‘या’ व्यक्तीकडे, चित्रपट नसून असणार वेब सीरिज

करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द इअर-३’ बद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला.

Karan Johar announces vicky kaushal tripti dimri ammy starrer new film bad news
‘अ‍ॅनिमल’नंतर आता तृप्ती डिमरी विकी कौशलसह देणार ‘बॅड न्यूज’, पाहा करण जोहरच्या नव्या चित्रपटाचा पहिला लूक

अभिनेत्री तृप्ती डिमरीचा विकी कौशलसहचा नवा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

Kiara Advani appreciate Siddharth Malhotra for yodha film shared instagram story
कियारा अडवाणीला कसा वाटला पतीचा ‘योद्धा’ चित्रपट? सिद्धार्थ मल्होत्रासाठी पोस्ट करत म्हणाली…

कियाराने सिद्धार्थचं कौतुक करत नुकतीच एक स्टोरी शेअर केली आहे.

Karan johar did not attend Anant ambani Radhika merchant pre wedding at jamnagar gujarat
‘या’ कारणामुळे करण जोहर अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात होता गैरहजर; जामनगरला निघण्याआधीच…

करणला अंबानींकडून प्री-वेडिंग सोहळ्याच आमंत्रणही देण्यात आलं होतं.

bollywood celebrities missing from anant radhika pre wedding
काजोल, करण जोहर ते विराट-अनुष्का; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी गैरहजर, जाणून घ्या…

Anant Ambani And Radhika Merchant : अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला ‘हे’ सेलिब्रिटी राहिले गैरहजर

karan johar gave Disha Patani opportunity in Bollywood industry
मॉडेल दिशा पाटनीला अभिनेत्री होण्यास ‘या’ सेलिब्रिटीने केली मदत; अभिनेत्री म्हणाली, “लोक त्याच्याबद्दल जे बोलतात…”

त्या सेलिब्रिटीने दिशाला मॉडेलिंग करताना पाहिलं होतं आणि तेव्हा दिशा केवळ १८ वर्षांची होती.

indian express IE 100 The most powerful Indians Shah Rukh Khan Alia Bhatt Karan Johar Amitabh Bachchan शाहरुख खान आलिया भट्ट अमिताभ बच्चन करण जोहर
‘IE द मोस्ट पॉवरफुल इंडियन २०२४’चे मानकरी ठरले ‘हे’ भारतीय कलाकार; जाणून घ्या नावे

भारतीय मनोरंजन उद्योगातील ‘IE 100- द मोस्ट पॉवरफुल इंडियन 2024’ च्या यादीत आलिया भट्ट, शाहरुख खानसह इतर दिग्ग्ज कलाकारांची नावेदेखील…

संबंधित बातम्या