• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. what to watch on ott today celebrate mothers day 2022 in advance with mom karan arjun and more bollywood movies scsm

Mothers Day 2022 : ‘करण अर्जून’ ते ‘सिक्रेट सुपरस्टार’… मातृत्वाच्या शौर्याची गाथा सांगणारे हे बॉलीवूड चित्रपट पाहा ओटीटीवर

Updated: May 8, 2022 16:21 IST
Follow Us
  • मदर्स डे अगदी जवळ आला आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुले दररोज त्यांच्या लाडक्या आईसाठी हा दिवस पूर्णपणे अविस्मरणीय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करतील. यासाठी तुम्ही तुमच्या आईकरिता हा दिवस खास बनवण्यासाठी OTT वर हे चित्रपट नक्की पहा.
    1/6

    मदर्स डे अगदी जवळ आला आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुले दररोज त्यांच्या लाडक्या आईसाठी हा दिवस पूर्णपणे अविस्मरणीय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करतील. यासाठी तुम्ही तुमच्या आईकरिता हा दिवस खास बनवण्यासाठी OTT वर हे चित्रपट नक्की पहा.

  • 2/6

    करणं अर्जुन (ZEE5) : ‘करण-अर्जुन’ हा पहिला चित्रपट होता ज्यात सलमान आणि शाहरुखची जोडी रुपेरी पडद्यावर दिसली होती. या दोघांशिवाय या चित्रपटात काजोल, ममता कुलकर्णी, राखी आणि अमरीश पुरी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

  • 3/6

    खून भरी मांग(ZEE5): ‘खून भरी मांग’ या चित्रपटात रेखा, कबीर बेदी, सोनू वालिया, शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते.

  • 4/6

    मॉम (नेटफ्लिक्स) :अभिनेत्री श्रीदेवीची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून आई या घटकावर पुन्हा नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे तो चित्रपट म्हणजे रवी उदयवार दिग्दर्शित ‘मॉम’आहे.

  • 5/6

    मदर इंडिया (Amazon Prime): त्या वर्षी या चित्रपटाचे संगीत खूप गाजले. चित्रपटात एकूण 12 गाणी होती आणि ती सर्वच लोकप्रिय झाली. चित्रपटाचे संगीत नौशाद यांनी दिले होते.

  • 6/6

    सिक्रेट सुपरस्टार (Netflix): चित्रपटात तुम्हाला भावना, आनंद, कॉमेडी, सर्व काही मिळेल. दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या अद्वैत चंदनचं दिग्दर्शन अप्रतिम आहे. (all photos: indian express)

TOPICS
मदर्स डे २०२४Mothers Day 2024मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: What to watch on ott today celebrate mothers day 2022 in advance with mom karan arjun and more bollywood movies scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.