• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. esha gupta shares bold mirror selfie on instagram and her bold look photos viral on social media kmd

Photos : ईशा गुप्ताने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार, युजर्स म्हणाले; “थोडी तरी लाज बाळग”

अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण आपल्या बोल्ड लूकमुळे ती सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.

May 7, 2022 16:51 IST
Follow Us
  • अभिनेत्री ईशा गुप्ताने मिरर सेल्फी घेत बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
    1/12

    अभिनेत्री ईशा गुप्ताने मिरर सेल्फी घेत बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

  • 2/12

    या फोटोनंतर ती सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरली.

  • 3/12

    ईशा सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

  • 4/12

    इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो पाहता ईशाने बोल्डनेसच्या सर्व हद्द पार केल्याचं पाहायला मिळतं.

  • 5/12

    बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशाचं नाव टॉपला आहे.

  • 6/12

    ही अभिनेत्री चित्रपटांमध्ये फार कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.

  • 7/12

    अभिनेत्रीबरोबर ईशा एक उत्तम मॉडेलसुद्धा आहे.

  • 8/12

    आपल्या बोल्ड लूकमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.

  • 9/12

    २०१२पासून ईशाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

  • 10/12

    ‘जन्नत २’ या चित्रपटामुळे ईशा नावारुपाला आली.

  • 11/12

    त्याचबरोबरीने काही हिंदी वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे.

  • 12/12

    सध्यातरी तिने रुपेरी पडद्यापासून दूर राहणंच पसंत केलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Esha gupta shares bold mirror selfie on instagram and her bold look photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.