• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan daughter ira khan shares bold look photos with her boyfriend kmd

Photos : बॉयफ्रेंडसोबत बोल्ड अंदाजात दिसली आमिर खानची लेक, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आमिर खानची लेक आयरा खान सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती नेहमीच बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करताना दिसते.

Updated: May 9, 2022 11:30 IST
Follow Us
  • आमिर खानची लेक आयरा खानने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत ईद सेलिब्रेशन केलं.
    1/9

    आमिर खानची लेक आयरा खानने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंडसोबत ईद सेलिब्रेशन केलं.

  • 2/9

    यावेळी तिने डिप नेक ड्रेस परिधान केला होता.

  • 3/9

    तिचा बॉयफ्रेंडसोबतचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

  • 4/9

    आयरा विविध लूकमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते.

  • 5/9

    तसेच कुटुंबासोबतचे तिचे बरेच फोटो व्हायरल होताना दिसतात.

  • 6/9

    बॉयफ्रेंडबाबत आयरा अगदी खुलेपणाने व्यक्त होते.

  • 7/9

    आपलं आपल्या आवडत्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे ती प्रत्येकवेळी आवर्जून सांगत असते.

  • 8/9

    आयरा तिच्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.

  • 9/9

    सोशल मीडियावर तिचे लाखोच्या घरात फॉलोवर्स आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
आमिर खानAamir Khanआयरा खानIra Khanबॉलिवूड न्यूजBollywood News

Web Title: Aamir khan daughter ira khan shares bold look photos with her boyfriend kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.