-
अभिनेत्री निया शर्माने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे.
-
काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
-
तसेच तिच्या गळ्यातील नेकपीस विशेष लक्षवेधी आहे.
-
नियाने या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची हिल्स परिधान केलेली आहे.
-
नियाचा हा नवा लूक नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये नियाचं नाव देखील सामिल झालं आहे.
-
नियाने मेहनतीच्या जोरावर कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
निया फॅशनच्याबाबती देखील नवनवीन प्रयोग करत असते.
-
नियाच्या बोल्ड लूकमुळे तिला अनेकदा ट्रोल देखील केलं जातं.
-
मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत निया नवनवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
नियाचे सोशल मीडियावर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
-
चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून कसं घेता येईल हे नियाला चांगलंच ठाऊक आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : ट्रोल करणाऱ्यांकडे पाठ फिरवत निया शर्माने पुन्हा केलं हॉट फोटोशूट, फोटोंची रंगतेय चर्चा
छोट्या पडद्यामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेचा विषय ठरत असते. आताही तिने एक हटके फोटोशूट केलं आहे.
Web Title: Actress nia sharma hot and bold photoshoot viral on social media kmd