-   बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडचीदेखील कायमच सोशल मीडियावर चर्चा असते. 
-  या फोटो गॅलरीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत स्टारकिडच्या नावाचा अर्थ… 
-  अभिनेत्री दिया मिर्झाच्या बाळाचे नाव अव्यान आहे. 
-  अव्यान या नावाचा अर्थ परिपूर्ण असा होतो. 
-  अभिनेत्री नेहा धुपियाच्या मुलाचे नाव गुरिक असे आहे. 
-  गुरिक या नावाचा अर्थ ईश्वर असा होतो. 
-  अभिनेता नील नितिन मुकेशच्या लेकीचे नाव नूरवी असे आहे. 
-  नूरवी या नावाचा अर्थ आहे सुगंध. 
-  अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लेकीचे नाव वामिका असे आहे. 
-  वामिका हे देवीचं नाव आहे. वामिका या नावाचा खरा अर्थ म्हणजे देवी दुर्गा. 
-  अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लेकीचे नाव समिषा असे आहे. 
-  समिषा या नावाचा अर्थ लक्ष्मी असा होतो. 
-  अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निकच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे ठेवण्यात आले आहे. 
-  मालती हे नाव संस्कृतमधून घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आले आहे. ज्याचा अर्थ समुद्राचा तारा असा आहे. 
-  अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लेकाचे नाव जेह असे आहे. 
-  ‘जेह’ हा लॅटिन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ ‘ब्लू क्रेस्टेड बर्ड’ आहे. याचा अर्थ निळ्या तुर्याचा पक्षी आहे. तर पारसी मध्ये (to Come, to bring) म्हणजे ‘येणे आणि आणणे आहे’. 
-  अभिनेत्री काजल अग्रवालने बाळाचे नाव नील असे ठेवले आहे. 
-  नील या नावाचा अर्थ चॅम्पियन असा होतो. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) 
Photos: विरुष्काची वामिका ते करिनाचा जेह… लोकप्रिय स्टारकिडच्या नावाचा अर्थ आहे फारच मजेशीर
Web Title: From virat anushka kohli to kareena kapoor khan know about bollywood star kids name meaning see cute photos sdn