• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • PM नरेंद्र मोदी
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress tejaswini pandit bold scenes in ranbajaar samantar anuradha web series photos kak

Photos : ‘रानबाजार’आधी ‘या’ वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समुळे तेजस्विनी पंडित आली होती चर्चेत

‘रानबाजार’आधीअनेक वेब सीरिज, मालिका आणि चित्रपटांमधून तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

May 21, 2022 18:51 IST
Follow Us
  • Tejaswini Pandit Ranbajaar Web Series (2)
    1/18

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित हिच्याकडे पाहिलं जातं.

  • 2/18

    तेजस्विनीने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

  • 3/18

    तेजस्विनी मुख्य भूमिकेत असलेली ‘रानबाजार’ ही वेब सीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

  • 4/18

    ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या वेब सीरिजची समाजमाध्यमांमध्ये चर्चा रंगली होती.

  • 5/18

    अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ ही वेब सीरिज सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित आहे.

  • 6/18

    ‘रानबाजार’ वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडित पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 7/18

    परंतु, याआधीही अनेक वेब सीरिज, मालिका आणि चित्रपटांमधून तेजस्विनीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

  • 8/18

    छोट्या पडद्यावरील ‘१०० डेज’ या मालिकेत पहिल्यांदा तेजस्विनी बोल्ड अंदाजात दिसली होती.

  • 9/18

    या मालिकेत तेजस्विनी मुख्य भूमिकेत तर अभिनेता आदिनाथ कोठारे पोलिसाच्या भूमिकेत होता.

  • 10/18

    ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे तेजस्विनी चर्चेत आली होती.

  • 11/18

    या वेब सीरिजमध्ये तेजस्विनीने अभिनेता स्वप्नील जोशीसोबत बोल्ड सीन्स दिले आहेत.

  • 12/18

    ‘समांतर’ मध्ये स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत होता.

  • 13/18

    तर तेजस्विनीने स्वप्नीलच्या बायकोची ‘निमा’ ही भूमिका साकारली होती.

  • 14/18

    ‘समांतर’ वेब सीरिजच्या दोन्ही सीझनमध्ये तेजस्विनी स्वप्नील जोशीसोबत इंटिमेट सीन्स देताना दिसली होती.

  • 15/18

    यानंतर ‘अनुराधा’ वेब सीरिजमधील बोल्ड अंदाजामुळे तेजस्विनी चर्चेत आली होती.

  • 16/18

    या वेब सीरिजचीदेखील बरीच चर्चा रंगली होती.

  • 17/18

    तेजस्विनी पंडितसोबत या वेब सीरिजमध्ये सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार प्रमुख भूमिकेत होते.

  • 18/18

    आता पुन्हा एकदा ‘रानबाजार’ वेब सीरिजमधील बोल्ड सीन्समुळे तेजस्विनी पंडित चर्चेत आली आहे. (सर्व फोटो : तेजस्विनी पंडित/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress tejaswini pandit bold scenes in ranbajaar samantar anuradha web series photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.