• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kanika kapoor marries businessman gautam hathiramani photos viral on social media kmd

Photos : वयाची ४०शी उलटली अन् लंडनमध्ये सुप्रसिद्ध गायिकेनं थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो आले समोर

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिने व्यावसायिक गौतम हाथीरमणा याच्याबरोबर लंडनमध्ये थाटामाटात लग्न केलं. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. यावरच आपण एक नजर टाकूया.

May 21, 2022 22:09 IST
Follow Us
  • बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरने व्यावसायिक गौतम हाथीरमणाशी लंडनमध्ये लग्नगाठ बांधली.
    1/9

    बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरने व्यावसायिक गौतम हाथीरमणाशी लंडनमध्ये लग्नगाठ बांधली.

  • 2/9

    कनिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

  • 3/9

    कनिकाचे फोटो पाहून हा विवाहसोहळ अगदी ग्रँड होता हे स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • 4/9

    कनिकाने महागडा गुलाबी रंगाचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. यामध्ये ती अगदी गोड दिसत होती.

  • 5/9

    तसेच कनिकाने परिधान केलेले दागिने देखील अधिक आकर्षक होते.

  • 6/9

    कनिकाचा पती गौतमने आकर्षक शेरवानी परिधान केली होती.

  • 7/9

    कनिका-गौतमचा लूक पाहून उपस्थितही त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले.

  • 8/9

    कनिकाचं हे दुसरं लग्न आहे. गेल्या काही दिवसांपासून कनिका-गौतम एकमेकांना डेट करत होते.

  • 9/9

    कनिकाला तीन मुलं देखील आहेत. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Singer kanika kapoor marries businessman gautam hathiramani photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.