• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनसे
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. panchayat 2 jitendra kumar net worth fees per episode scsg

Photos: जितेंद्र कुमारने Panchayat 2 च्या प्रत्येक भागासाठी किती मानधन घेतलंय पाहिलं का?; जाणून घ्या त्याच्या एकूण संपत्तीबद्दल

पंचायत २ ही वेब सिरीज नियोजित वेळेनुसार २० मे रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र ती एक दिवस आधी म्हणजे १९ मे रोजी प्रदर्शित करण्यात आली.

May 23, 2022 17:35 IST
Follow Us
  • Panchayat 2 Jitendra Kumar Net Worth fees per episode
    1/15

    Panchayat 2 Jitendra Kumar Net Worth : नेटकऱ्यांचा आवडत्या पंचायत या सीरीजचं दुसरं पर्व नुकतंच प्रदर्शित झालं. (सर्व फोटो अॅमेझॉन प्राइम आणि सोशल मीडियावरुन साभार)

  • 2/15

    पंचायत २ ही वेब सिरीज नियोजित वेळेनुसार २० मे रोजी प्रदर्शित होणार होती. मात्र ती एक दिवस आधी म्हणजे १९ मे रोजी प्रदर्शित करण्यात आली.

  • 3/15

    अपेक्षेप्रमाणे पंचायतच्या दुसऱ्या भागालाही प्रचंड प्रसिसाद मिळाला असून या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जतेंद्र कुमारवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

  • 4/15

    पंचायत २ च्या निमित्ताने जितेंद्र पुन्हा एकदा नीना गुप्तांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.

  • 5/15

    यापूर्वी जितेंद्र आणि नीना गुप्ता पंचायतच्या पहिल्या भागामध्ये आणि आयुष्मान खुरानासोबतच्या शुभमंगल जादा सावधान या चित्रपटामध्ये दिसल्या होत्या.

  • 6/15

    जितेंद्रनं साकारलेली अभिषेक त्रिपाठीची भूमिका सर्वांच्याच पसंतीस उतरल्याचं चित्र दिसत आहे.

  • 7/15

    तशी या मालिकेतील सर्वच पात्र अगदी सुंदरपणे रेखाटण्यात आणि तितक्याच प्रभावीपणे साकारण्यात आली असली तरी जितेंद्र भाव खाऊन जाताना दिसतो.

  • 8/15

    जितेंद्रच्या अभिनयाचं कौतुक होत असतानाच त्याच्याबद्दलची इतरही माहिती बरीच सर्च होत असून यामध्ये त्याची एकूण संपत्ती म्हणजेच नेट वर्थही सर्च केली जात आहे.

  • 9/15

    त्याप्रमाणे जितेंद्र एका सिरीजसाठी किंवा भागासाठी किती पैसा घेतो हे सुद्धा त्याचे चाहते सर्च करत आहेत. याच उत्सुकतेबद्दलची उत्तरं आपण या फोटोगॅलरीमधून जाणून घेणार आहोत.

  • 10/15

    आता जितेंद्र हा प्रत्येक वेबसिरीजसाठी किती पैसे घेतो याबद्दल बोलायचं झालं तर तो तसा निर्मात्यांना परवडणारा अभिनेता आहे असं म्हणता येईल.

  • 11/15

    जितेंद्र प्रत्येक वेब सिरीजच्या एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये मानधन घेतो.

  • 12/15

    पंचायत २ साठीही जितेंद्रने ५० हजार प्रति एपिसोड इतकं मानधन घेतलंय.

  • म्हणजेच पंचायत २ मध्ये एकूण ८ एपिसोड असल्याने या सिरीजसाठी जितेंद्रने एकूण चार लाखांचं मानधन घेतलं आहे.
  • 13/15

    सन २०२० मध्ये जितेंद्र कुमारची एकूण संपत्ती ही सात कोटी इतकी होती. यासंदर्भातील वृत्त रिपब्लिक वर्ल्डनं दिलं होतं.

  • 14/15

    अनेक बातम्यांमध्ये आजही जितेंद्रची एकूण संपत्ती सात कोटींच्या आसपास असल्याचा उल्लेख आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Panchayat 2 jitendra kumar net worth fees per episode scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.