-
बालकलाकार मायरा वायकुळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
-
या मालिकेत परीची भूमिका साकारून मायरा चाहत्यांची मनं जिंकून घेत आहे.
-
नुकतंच मायराने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
जीन्स आणि टॉपमध्ये मायराने फोटोशूटसाठी हटके पोझ दिल्या आहेत.
-
फोटोशूटसाठी मायराने दिलेल्या पोझ पाहून चाहते अवाक झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये मायरा फारच गोड दिसत आहे.
-
मायराच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
काहींनी कमेंट करत ‘क्यूटनेस ओवरलोडेड’ असं म्हटलं आहे. तर एकाने ‘सुंदर परी’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो : मायरा वायकुळ/ इन्स्टाग्राम)
Photos : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराने फोटोशूटसाठी दिल्या हटके पोझ; नेटकरी म्हणाले ‘क्यूटनेस…’
बालकलाकार मायरा वायकूळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
Web Title: Mazi tuzi reshimgath fame child actress myra vaikul photos seeking attention on internet kak