• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut 16 year career and only 5 hindi movie superhit on box office know about her films kmd

Photos : १६ वर्षांची मेहनत, ३६ पैकी फक्त ५ चित्रपटच ठरले सुपरहिट, कंगना रणौतच्या करिअरला उतरती कळा?

अभिनेत्री कंगना रणौत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र सध्या तिचे चित्रपट बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर कलासृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण सध्या कंगनाला अपयशाचा सामना करावा लागता आहे.

May 24, 2022 18:44 IST
Follow Us
  • अभिनेत्री कंगना रणौतचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'धाकड' चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
    1/12

    अभिनेत्री कंगना रणौतचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘धाकड’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

  • 2/12

    चित्रपटाचं जोरदार प्रमोशन कंगनाने केलं मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा झाला नाही. बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला.

  • 3/12

    कंगनाच्या फिल्मी करिअरला आता १६ वर्ष पूर्ण झाली आहेत.

  • 4/12

    दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 5/12

    तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी जादू करु शकला नाही.

  • 6/12

    त्यानंतर कंगनाने ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ सारखे बरेच हिंदी चित्रपट केले.

  • 7/12

    आतापर्यंत एकूण ३६ चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

  • 8/12

    पण या ३६ चित्रपटांपैकी कंगनाचे फक्त ५ चित्रपटच सुपरहिट ठरले.

  • 9/12

    यामध्ये ‘क्रिश ३’, ‘तनु वेड्स मनु’, ‘क्रिश ३’, ‘वन्स अपॉन अ टाइम्स इन मुंबई’ चित्रपटांचा समावेश आहे.

  • 10/12

    कंगनाने बरेच चित्रपट केले असले तरी त्यामध्ये सुपरफ्लॉप चित्रपटांची यादी खूप मोठी आहे.

  • 11/12

    तिच्या संपूर्ण करिअरवर नजर टाकली तर खरंच कंगनाच्या करिअरला उतरती कळा लागली आहे का? असा प्रश्न उद्भवतो.

  • 12/12

    कंगना चांगले आणि उत्तम चित्रपट घेऊन बॉक्सऑफिसवर दाखल होईल अशी प्रेक्षकांना देखील अपेक्षा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kangana ranaut 16 year career and only 5 hindi movie superhit on box office know about her films kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.