-
अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ ही सध्या ओटीटी विश्वातील बहुचर्चित वेब सीरिज ठरली आहे.
-
प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्ये मराठीतील मोठ्या कलाकारांची फौज आहे.
-
‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने बोल्ड सीन्स दिले आहे.
-
तेजस्विनीसोबतच या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने पण बोल्ड सीन्स दिले आहेत.
-
राजकारण हा या वेब सीरिजच्या विषयाचा केंद्रिबदू असला तरी त्या अनुषंगाने अनेक पैलू, अनेक विषयांवर यात भाष्य करण्यात आले आहे.
-
पाहुयात मराठीतील अभिनेत्री ज्यांनी वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.
-
अभिनेत्री प्रिया बापटने नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.
-
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजमध्ये प्रियाने पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारली होती.
-
अभिनेत्री अनुजा साठेने सचिन दरेकर दिग्दर्शिक ‘एक थी बेगम’ या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.
-
एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती, विशेष म्हणजे या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री अनुजा साठेच्या अभिनयाची एक नवीन बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
अभिनेत्री नयना मुकेचे वेब सीरिजमधील बोल्ड सीन्स खूप चर्चेत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos: तेजस्विनी, प्राजक्ता नाही तर ‘या’ मराठी अभिनेत्रींनी दिले आहेत बोल्ड सीन्स
राजकारण हा या वेब सीरिजच्या विषयाचा केंद्रिबदू असला तरी त्या अनुषंगाने अनेक पैलू, अनेक विषयांवर यात भाष्य करण्यात आले आहे.
Web Title: Raanbaazaar fame tejaswini pandit prajakta mali know about marathi actresses who gave bold hot scene for web series photos sdn