• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame marathi actrees esha dey to be played role in ashram 3 web series photos kak

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अभिनेत्री झळकणार ‘आश्रम ३’ वेब सीरिजमध्ये; पोस्टमुळे चर्चेला उधाण

हास्यजत्रेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री ‘आश्रम ३’मध्ये बॉबी देओलसोबत काम करताना दिसणार आहे.

May 27, 2022 12:33 IST
Follow Us
  • Maharashtrachi Hasyjatra Fame actress Esha Dey (22)
    1/24

    छोट्या पडद्यावरील सगळ्यांना खळखळून हसायला लावणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.

  • 2/24

    हास्यजत्रेतील कलाकार विनोद आणि अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात.

  • 3/24

    या शोमुळे हास्यरसिकांना विनोदाची मेजवानी तर मिळतेच पण त्यासोबतच टेन्शनपासून काही वेळ मुक्ती देखील मिळते.

  • 4/24

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

  • 5/24

    अनेक नवख्या कलाकरांना आपलं अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी हास्यजत्रेतून मिळाली आहे.

  • 6/24

    मग तो फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे असो अथवा शिवाली परब.

  • 7/24

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहेत.

  • 8/24

    यातीलच एक चेहरा म्हणजे अभिनेत्री ईशा डे.

  • 9/24

    ईशा आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने हास्यरसिकांचे मनोरंजन करत आहे.

  • 10/24

    लवकरच ईशा ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

  • 11/24

    याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

  • 12/24

    ‘आश्रम ३’ वेब सीरिज शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो ईशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 13/24

    आश्रममधील कवितासोबत ईशा.

  • 14/24

    हास्यजत्रेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ईशा ‘आश्रम ३’मध्ये बॉबी देओलसोबत काम करताना दिसणार आहे.

  • 15/24

    ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमध्ये ईशाला बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

  • 16/24

    ईशाच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 17/24

    ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

  • 18/24

    अभिनयाप्रमाणेच ईशाला नृत्याची देखील आवड आहे.

  • 19/24

    ईशाने छोट्या पडद्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 20/24

    दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेत ईशा महत्त्वपूर्ण भूमिकेत होती.

  • 21/24

    ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ मालिकेत ईशा अभिनेता प्रियदर्शन जाधव सोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती.

  • 22/24

    भाडिपाच्या वेब सीरिजमध्येही ईशाने काम केलेलं आहे.

  • 23/24

    यासोबतच ईशा कास्टिंग दिग्दर्शक देखील आहे.

  • 24/24

    (सर्व फोटो : ईशा डे/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame marathi actrees esha dey to be played role in ashram 3 web series photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.