• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi tv serial mazhi tuzhi reshimgath neha kamat yashwardhan engagement photos sdn

Photos: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील यश-नेहाच्या साखरपुड्याचे खास फोटो

या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

May 28, 2022 14:46 IST
Follow Us
  • Mazhi Tuzhi Reshimgath Engagement
    1/18

    झी मराठी वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

  • 2/18

    या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

  • 3/18

    ही मालिका अगदी कमी काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

  • 4/18

    मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे.

  • 5/18

    यश आणि नेहाचा साखरपुडा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.

  • 6/18

    या मालिकेत गेल्या काही काळापासून एक वेगळाच ट्विस्ट पहायला मिळतोय.

  • 7/18

    परी नेहाची मुलगी आहे पण हे यशाच्या आजोबाना माहित नाही. त्यांना वाटतंय नेहाचे शेजारी बंडू काका यांची परी नात आहे.

  • 8/18

    तसेच यश आणि नेहाचं लग्न झालं आहे असेही आजोबाना वाटत आहे.

  • 9/18

    आजोबांची प्रकृती खराब असल्याचे निमित्त साधून यशची काकी सिम्मीने हा सगळा व्याप वाढवून ठेवला आहे.

  • 10/18

    त्यात आता परीच घरात असणं आजोबांसाठी उल्हासदायी ठरतंय. इतकच काय तर तिच्या असण्याने घरातील बरीच नाती सुधारताना दिसत आहेत. हे पाहून आजोबानी परीला दत्तक घेण्याचे योजिले आहे.

  • 11/18

    विश्वजित आणि मिथिलाच्या ऍनीव्हर्सीनिमित्त परीला त्यांच्यासाठी आपण दत्तक घेत आहोत अशी आजोबा घोषणा करतात.

  • 12/18

    हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पण यश परीचे नेहासोबतचे आणि साहजिकच त्याच्यासोबत असलेले नाते आजोबांना सांगतो.

  • 13/18

    काही वेळासाठी सगळं काही संपत का काय..? अशी भावना सर्वांच्याच मनात येते. पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही.

  • 14/18

    यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा करण्याचे योजिले जाते आणि येत्या काही भागांमध्ये त्यांचा साखरपुडा देखील होणार आहे.

  • 15/18

    या खास प्रसंगांचे क्षण झी मराठीच्या सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

  • 16/18

    या फोटोंमधून नेहा आणि यशचा साखरपुड्याचा लूक शेअर करण्यात आलाय.

  • 17/18

    हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 18/18

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi tv serial mazhi tuzhi reshimgath neha kamat yashwardhan engagement photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.