• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kirti kulhari happy birthday know about her love life and divorce mrj

Photos: अवघ्या ५ वर्षांत मोडला किर्ती कुल्हारीचा संसार, जाणून घ्या तिच्या लव्ह लाइफबद्दल

अभिनेत्री किर्ती कुल्हारी आज ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

May 30, 2022 16:28 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिननेत्री किर्ती कुल्हारी नेहमीच तिच्या सशक्त आणि बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाते. २०१० मध्ये तिने 'खचडी द मूव्ही' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
    1/12

    बॉलिवूड अभिननेत्री किर्ती कुल्हारी नेहमीच तिच्या सशक्त आणि बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाते. २०१० मध्ये तिने ‘खचडी द मूव्ही’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

  • 2/12

    त्यानंतर ती ‘इंदु सरकार’, ‘पिंक’, ‘मिशन मंगल’ आणि ‘उरी’ अशा हीट चित्रपटामध्ये काम केलं आहे. किर्तीनं या क्षेत्रात आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे.

  • 3/12

    २०२१ च्या सुरुवातीला किर्ती कुल्हारीनं पती साहिल सहगलपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अर्थात तिनं अद्याप घटस्फोटाचं कारण सांगितलं नाही.

  • 4/12

    मात्र तिच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती. आज किर्तीचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 5/12

    किर्ती कुल्हरी मूळची राजस्थान झुंझुनूची राहणारी आहे. किर्ती आणि साहिलची पहिली भेट एका जाहिरातीच्या दरम्यान झाली होती.

  • 6/12

    त्यांच्या ओळखीचं रुपांतर काही काळानंतर प्रेमात झालं आणि काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर साहिलनं किर्तीला लग्नासाठी प्रपोज केलं.

  • 7/12

    २०१६ मध्ये साहिल आणि किर्तीनं लग्न केलं. एका मुलाखतीत किर्तीनं सांगितलं होतं की, “सुरुवातीला मी काही मोठा स्टार अभिनेत्री नव्हते मात्र ‘पिंक’ चित्रपटानंतर मला चांगले प्रोजेक्ट मिळण्यास सुरुवात झाली.”

  • 8/12

    लग्नाच्या ५ वर्षांनंतर किर्ती कुल्हारीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पती साहिलपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.

  • 9/12

    तिच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता. किर्ती घटस्फोट न घेताच पती साहिलपासून वेगळी झाली.

  • 10/12

    त्यानंतर लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहिली होती. तिनं हे लग्न ओव्हररेटेड असल्याचं म्हटलं होतं.

  • 11/12

    किर्ती कुल्हारीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ह्यूमन’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेचं बरंच कौतुकही झालं.

  • 12/12

    त्याआधी ती ‘क्रिमिनल जस्टिस: बिहाइन्ड क्लोज डोर्स’, ‘बार्ड और ब्लड’ आणि ‘फोर मोअर शॉर्टस’ या वेब सीरिजमध्ये दिसली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kirti kulhari happy birthday know about her love life and divorce mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.