• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mirzapur sacred games paatal lok the family man these netflix amazon prime ott web series have more budget than bollywood movies photos kak

Photos : ‘मिर्झापूर’ ते ‘द फॅमिली मॅन’…’या’ वेब सीरिजच्या ‘बिग बजेट’ने बॉलिवूड चित्रपटांनाही टाकलं मागे

अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील चित्रपटांच्या बजेटची चर्चा नेहमी होताना दिसते.

May 30, 2022 19:01 IST
Follow Us
  • big budget ott web series (14)
    1/27

    सध्या ओटीटीचा जमाना आहे. अनेक नवनवीन वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ओटीटीवर रिलीज होत आहेत.

  • 2/27

    ‘मिर्झापूर’, ‘द फॅमिली मॅन’ यांसारख्या वेब सीरिजने प्रेक्षकांना वेडं करून सोडलं.

  • 3/27

    पण ओटीटीवर रिलीज होणाऱ्या या वेब सीरिज बनवण्यासाठी किती खर्च येतो, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

  • 4/27

    अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील चित्रपटांच्या बजेटची चर्चा नेहमी होताना दिसते.

  • 5/27

    परंतु, अशाही काही वेब सीरिज आहेत ज्यांनी बजेटच्या बाबतीत बॉलिवूडमधील चित्रपटांनादेखील मागे टाकलं आहे.

  • 6/27

    ओटीटीवर हिट ठरलेल्या अशा बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.

  • 7/27

    मेड इन हेवन : ‘मेड इन हेवन’ ही वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइमवर २०१९ मध्ये रिलीज झाली होती.

  • 8/27

    या वेब सीरिजचे बजेट १०० कोटी रुपये इतकं होतं.

  • 9/27

    सेक्रेड गेम्स : नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं.

  • 10/27

    नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे अशी स्टार कास्ट असलेल्या या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.

  • 11/27

    या वेब सीरिजचे बजेटदेखील १०० कोटी रुपये इतकं होतं.

  • 12/27

    मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ वेब सीरीजचा पहिला सीझन अ‍ॅमेझॉन प्राइमवर २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

  • 13/27

    अ‍ॅक्शन आणि क्राइमचा थरार असलेल्या या वेब सीरिजचे तीन सीझन प्रदर्शित करण्यात आले आहेत.

  • 14/27

    ७० कोटी रुपये इतके ‘मिर्झापूर’ चे बजेट होते.

  • 15/27

    बार्ड ऑफ ब्लड : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी मुख्य भूमिकेत असलेली ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आली होती.

  • 16/27

    या वेब सीरिजचे बजेट ६० कोटी रुपये इतकं होतं.

  • 17/27

    इनसाइड एज : अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘इनसाइड एज’ ही वेब सीरिज क्रिकेटवर आधारित आहे.

  • 18/27

    या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचं बजेट ५० कोटी रुपये होतं.

  • 19/27

    ब्रीथ : ‘ब्रीथ’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे.

  • 20/27

    २५ कोटी रुपये इतकं या वेब सीरिजचं बजेट होतं.

  • 21/27

    द फॅमिली मॅन : अ‍ॅमेझॉन प्राइमवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेली वेब सीरिज म्हणजे ‘द फॅमिली मॅन’.

  • 22/27

    या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत.

  • 23/27

    या वेब सीरिजचे बजेट ३० कोटी रुपये इतकं होतं.

  • 24/27

    पाताललोक : ओटीटीवर सुपरहिट ठरलेल्या वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘पाताललोक’.

  • 25/27

    ही क्राइम सीरिजदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • 26/27

    २५ कोटी रुपये इतकं या वेब सीरिजचं बजेट होतं.

  • 27/27

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Mirzapur sacred games paatal lok the family man these netflix amazon prime ott web series have more budget than bollywood movies photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.