• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood singer kk dies at the age of 53 in kolkata his son was lucky for him songs career photos sdn

Photos: …म्हणून केके आपल्या मुलाला मानत होते लकी

जाहिरातीतील जिंगल्स ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हा केके यांचा प्रवास खूप मोहून टाकणारा आहे.

Updated: June 1, 2022 12:59 IST
Follow Us
  • Singer KK Died in Kolkata
    1/15

    प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’ यांचे काल (३१ मे) रोजी निधन झाले आहे.

  • 2/15

    कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • 3/15

    जाहिरातीतील जिंगल्स ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हा केके यांचा प्रवास खूप मोहून टाकणारा आहे.

  • 4/15

    गायक व्हायचे हे स्वप्न घेऊन ते दिल्लीवरून मुंबईला आले.

  • 5/15

    सुरुवातीला एक-दोन म्हणता म्हणता त्यांनी सुमारे १२ भाषांमध्ये सुमारे ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स गायली आहेत.

  • 6/15

    बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून गाणं गायची संधी मिळाली आणि लोक त्यांना प्रसिद्ध गायक म्हणून ओळखू लागले.

  • 7/15

    ५३ वर्षीय गायक केके यांनी १९९६ साली ‘माचिस’ चित्रपटाच्या ‘छोड आए हम वो गलियाँ’ या गाण्यापासून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.

  • 8/15

    त्यानंतर त्यांनी ‘तड़प तड़पके’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’ आणि ‘जिंदगी दो पल की’ यांसारखी बरीच हिट गाणी दिली.

  • 9/15

    केके आपल्या मुलाला फार लकी मानत होते.

  • 10/15

    केके यांना त्यांचे पहिले गाण मुलाच्या वाढदिवसशी मिळाले होते.

  • 11/15

    प्रसिद्ध गायक किशोर कुमार हे केके यांचे प्रेरणास्थान होते.

  • 12/15

    विशेष म्हणजे केके यांनी संगीताचे कोणतेही शिक्षण घेतले नव्हते.

  • 13/15

    मात्र तरीही त्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.

  • 14/15

    केके यांनी आतापर्यंत विविध संगीतकारांसोबत विविध शैलीची गाणी गायली आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood singer kk dies at the age of 53 in kolkata his son was lucky for him songs career photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.