• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kk networth krishnakumar kunnath demise earnings how much he left behind scsm

Singer KK Networth: एका परफॉर्मन्ससाठी केके घ्यायचा इतकी रक्कम, जाणून घ्या एकूण संपत्तीविषयी

कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर केके यांना हृदयविकाराचा झटका आला.

Updated: June 1, 2022 13:19 IST
Follow Us
  • प्रसिद्ध पार्श्वगायक आणि स्टेज परफॉर्मर केके यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
    1/8

    प्रसिद्ध पार्श्वगायक आणि स्टेज परफॉर्मर केके यांचे मंगळवारी आकस्मिक निधन झाले. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

  • 2/8

    आपल्या आवाजाची जादू उधळणारे गायक केके यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. केकेच्या चाहत्यांपासून ते संगीत जगतातील मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत,अनेकांना दु:ख झाले आहे.

  • 3/8

    केके त्याच्या अल्बम आणि स्टेज शोमधून लाखोंची कमाई करत असे? या प्रसिद्ध गायकाने आपल्या कुटुंबासाठी किती संपत्ती कमावली होती. ते पाहुयात…..

  • 4/8

    केके यांचे मूळ नाव कृष्णकुमार कुन्नथ होते, परंतु ते रंगमंच्यावर ‘केके’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म दिल्लीत एका मल्याळी कुटुंबात झाला. त्याचे शिक्षणही दिल्लीतूनच झाले.

  • 5/8

    लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या केके यांनी त्यात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने केवळ बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली नाही तर इतर भाषांमध्येही गाणी गायली.

  • 6/8

    जिंगल्स गाऊन आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या केकेला एआर रहमानने चित्रपटांमध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला होता. लवकरच गायन क्षेत्रात ते एक प्रसिद्ध नाव बनले.

  • 7/8

    त्यामुळे त्याच्या कमाईवरही परिणाम झाला. सेलिब्रिटींच्या कमाई आणि संपत्तीचा मागोवा घेणाऱ्या सेलेबवर्थ या वेबसाइटनुसार केके रोज लाखोंमध्ये कमाई करत असे.

  • 8/8

    वेबसाइटनुसार, KK ची एकूण संपत्ती ६२.०६ कोटी रुपये होती. तसेच रॉयल्टी आणि स्टेज शो इत्यादींमधून कृष्णकुमार कुन्नथ हे वर्षाला सुमारे २,१२,५५७. १६ रुपये कमवत असे. (all photo: kk_live_now/ instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Singer kk networth krishnakumar kunnath demise earnings how much he left behind scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.