• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 3 idiots munna bhai mbbs hera pheri these are the best comedy movies according to imdb rating you can enjoy these 8 movies on ott dcp

IMDb नुसार हे आहेत भारतातील टॉप ८ कॉमेडी चित्रपट, तुम्ही यापैकी कोणते पाहिलेत?

Updated: June 4, 2022 15:21 IST
Follow Us
  • तुम्हाला कॉमेडी चित्रपट बघायला आवडत असतील आणि हे चित्रपट OTT वर पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला IMDb रेटिंगनुसार टॉप कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपट तुम्ही OTT वर पाहू शकता.
    1/9

    तुम्हाला कॉमेडी चित्रपट बघायला आवडत असतील आणि हे चित्रपट OTT वर पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला IMDb रेटिंगनुसार टॉप कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. हे चित्रपट तुम्ही OTT वर पाहू शकता.

  • 2/9

    ‘3 इडियट्स’ ला IMDb ने ८.४ रेटिंग्स दिल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही Netflix आणि Amazon Prime वर पाहू शकता.

  • 3/9

    बोमन इराणी आणि अनुपम खेर यांचा ‘खोसला का घोसला’ या चित्रपटाला ८.३ रेटिंग दिली आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

  • 4/9

    . संजय दत्त आणि अरशद वारसी यांचा ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा चित्रपट तुम्ही Netflix आणि Amazon Prime वर पाहू शकता. या चित्रपटाला ८.१ रेटिंग आहेत.

  • 5/9

    अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटाचे सगळेच चाहते आहेत. हा चित्रपट Amazon Prime वर असून त्याला ८.१ रेटिंग आहेत.

  • 6/9

    संजय दत्त आणि अर्शद वारसी याच्या ‘लगे रहो मुन्ना भाई’ या चित्रपटाला ८ रेटिंग मिळाले आहेत. हा चित्रपट Amazon Prime वर आहे.

  • 7/9

    अभय देओलचा ‘ओय लकी लकी ओय’ हा चित्रपट Netflix वर आहे आणि त्याला ७.७ रेटिंग आहेत.

  • 8/9

    ‘हंगामा’ हा चित्रपट अजूनही अनेकांच्या लिस्टमध्ये असतो. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर असून याला ७.६ रेटिंग आहेत.

  • 9/9

    अजय देवगन, अरशद वारसी, शरमन जोशी आणि तुषार कपूर स्टारर ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ हा चित्रपट झी५ वर आहे आणि या चित्रपटाला ७.४ रेटिंग आहेत. (All Photo Credit : Social Media)

TOPICS
बॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: 3 idiots munna bhai mbbs hera pheri these are the best comedy movies according to imdb rating you can enjoy these 8 movies on ott dcp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.