-
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाला आज एक महिना पूर्ण झाला.
-
आता महिनापूर्तीनंतर विराजस-शिवानीने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले.
-
लग्नात विराजस-शिवानीने दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती.
-
विराजस आणि शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.
-
पारंपारिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता.
-
विराजस अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.
-
शिवानीच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
-
या फोटोंवर चाहत्यांकडून तसेच कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
जानेवारी महिन्यात विराजस-शिवानीचा साखरपुडा पार पडला होता.
-
शिवानी आणि विराजस यांची पहिली भेट एका नाटकादरम्यान झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे / इन्स्टाग्राम)
Photos: विराजस-शिवानीच्या लग्नाला एक महिना पूर्ण; शेअर केले गोड क्षणांचे फोटो
Web Title: Marathi celebrity couple virajas kulkarni shivani rangole completed one month of marriage anniversary wedding photos sdn