• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shehnaaz gill hot look photoshoot instagram photos goes viral mrj

Photos : शहनाझ गिलचा सर्वात हॉट लुक, फोटोंवर चाहते घायाळ

शहनाझ गिलचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं आहे.

June 4, 2022 17:01 IST
Follow Us
  • अभिनेत्री शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी व्हायरल व्हिडीओमुळे शहनाझचं नाव चर्चेत असतं.
    1/12

    अभिनेत्री शहनाझ गिल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी व्हायरल व्हिडीओमुळे शहनाझचं नाव चर्चेत असतं.

  • 2/12

    सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

  • 3/12

    आताही तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाझचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

  • 4/12

    शहनाझचा असा अंदाज याआधी कधीच कोणी पाहिला नसेल. शहनाझचं हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

  • 5/12

    शहनाझ गिलनं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

  • 6/12

    ज्यात ती स्विमिंग पूलमध्ये हॉट पोझ देताना दिसत आहे. शहनाझच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

  • 7/12

    शहनाझचा स्विमिंग पूलमधील हा हॉट अंदाज याआधी कधीच पाहायला मिळाला नव्हता.

  • 8/12

    तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावरून शहनाझच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येईल.

  • 9/12

    शहनाझ गिलच्या कामाबद्दल बोलायचं तर ती लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे.

  • 10/12

    या चित्रपटातून ती बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या चित्रपटासाठी ती खूप मेहनत करत आहे.

  • 11/12

    शहनाझ या चित्रपटासाठी उत्तम हिंदी बोलायला शिकत आहे. अलिकडेच ती सलमान खानची बहीण अर्पिताच्या ईद पार्टीमध्येही दिसली होती.

  • 12/12

    या पार्टीमध्ये शहनाझचं सलमान खानशी खास बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळालं होतं.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशहनाझ गिलShehnaaz Gill

Web Title: Shehnaaz gill hot look photoshoot instagram photos goes viral mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.