• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hot photos of actress mouny roy in istanbul turkey tour pbs

Photos : अभिनेत्री मौनी रॉय मैत्रिणींसोबत तुर्कीत, फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया…

टीव्ही मालिकेत नागिणीची (TV Show Naagin) भूमिका केलेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या आपल्या मैत्रिणींसोबत तुर्कीत सहलीचा आनंद घेत आहे.

June 4, 2022 20:51 IST
Follow Us
  • टीव्ही मालिकेत नागिणीची (TV Show Naagin) भूमिका केलेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या आपल्या मैत्रिणींसोबत तुर्कीत सहलीचा आनंद घेत आहे.
    1/7

    टीव्ही मालिकेत नागिणीची (TV Show Naagin) भूमिका केलेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या आपल्या मैत्रिणींसोबत तुर्कीत सहलीचा आनंद घेत आहे.

  • 2/7

    या सहलीचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनी रॉय सध्या तुर्कीतील इस्तांबूलमध्ये आहे.

  • 3/7

    या ठिकाणी मौनी आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वीच मौनीने सोशल मीडियावर आपल्या मैत्रिणींसाठी जीवही देऊ शकते अशी प्रतिक्रिया दिली होती.

  • 4/7

    आता सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंवरून मौनी आपल्या त्याच जवळच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे. मौनी रॉयच्या जवळच्या मैत्रिणींच्या यादीत मंदिरा बेदीचं देखील नाव आहे. असं असलं तरी मंदिरा मौनीसोबत या सहलीत नाही.

  • 5/7

    या सहलीच्या फोटोंमध्ये काही फोटो मौनीचे एकटीचे देखील आहेत. यात ती कॉफी पिताना दिसत आहे.

  • 6/7

    या फोटोंमध्ये मौनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे.

  • 7/7

    नुकतीच मौनी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या टीजरमध्ये देखील दिसली होती. त्यामुळे मौनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (All Photos: Mouni Roy Instagram )

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hot photos of actress mouny roy in istanbul turkey tour pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.