-
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितची ‘रानबाझार’ वेब सीरिज २० मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाली.
-
या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिल्यामुळे तेजस्विनी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.
-
‘रानबाझार’मध्ये तेजस्विनीने ‘आयशा’ हे पात्र साकारलं आहे.
-
‘रानबाझार’ वेब सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतो आहे.
-
वेब सीरिजमधील काही फोटो तेजस्विनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
तेजस्विनीचे हे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘रानबाझार’ वेब सीरिजप्रमाणेच तेजस्विनीचे हे फोटोही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या फोटोवर प्रेक्षकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
(सर्व फोटो : तेजस्विनी पंडित/ इन्स्टाग्राम)
Photos : ‘रानबाझार’ वेब सीरिजमधील तेजस्विनीचा बोल्ड लूक व्हायरल; फोटो सोशल मीडियावर चर्चेत
अभिनेत्री तेजस्विनी पंडितची ‘रानबाझार’ वेब सीरिज २० मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाली.
Web Title: Ranbazaar web series fame marathi actress tejaswini pandit bold photos seeking attention on internet kak