Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ashram 3 web series who is bhopa swami know about actor chandan roy sanyal also played role in bollywood movies photos kak

Photos : ‘आश्रम ३’मधील भोपा स्वामी आहे तरी कोण?; ‘रंग दे बसंती’ चित्रपटातून केलं होतं बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘आश्रम ३’ वेब सीरिज इतकीच भोपा स्वामीची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

June 9, 2022 15:22 IST
Follow Us
  • Ashram 3 bhopa swami
    1/24

    एमएक्स प्लेअरवरील ‘आश्रम ३’ वेब सीरिज सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालतेय.

  • 2/24

    बॉबी देओल, आदिती पोहणकर, ईशा गुप्ता अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या बहुचर्चित ‘आश्रम’ वेब सीरिजचा तिसरा सीझन ३ जून रोजी प्रदर्शित झाला.

  • 3/24

    पहिल्या दोन सीझनप्रमाणेच ‘आश्रम ३’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 4/24

    बाबा निराल्याच्या कर्मकांड, भ्रष्टाचार, हत्याकांडावर आधारित असलेली ही वेब सीरिज सर्वाधिक ट्रेण्डिंग राहिलेली आहे.

  • 5/24

    वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल बाबा निरालाच्या भूमिकेत आहे.

  • 6/24

    बाबा निरालाचा मित्र आणि अत्यंत जवळचा व्यक्ती म्हणजे भोपा स्वामी.

  • 7/24

    भोपा स्वामी बाबा निरालाच्या प्रत्येक कर्मकांडात त्याला पुरेपूर साथ देताना दिसतो.

  • 8/24

    ‘आश्रम ३’मध्ये अतिशय हुशार असलेल्या भोपा स्वामीची भूमिका अभिनेता चंदन संन्यालने साकारली आहे.

  • 9/24

    चंदनचा सीरिजमधील उत्तम अभिनय आणि संवादफेक कौशल्य प्रेक्षकांना त्याची दखल घेण्यास भाग पाडते.

  • 10/24

    चंदन संन्याल एक उत्तम अभिनेता आणि मॉडेल आहे.

  • 11/24

    त्याचा जन्म ३० जानेवारी १९८० रोजी बंगाली कुटुंबात झाला.

  • 12/24

    भोपा स्वामीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या चंदनने ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून २००६ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 13/24

    या चित्रपटात छोटी भूमिका त्याच्या वाट्याला आली होती.

  • 14/24

    परंतु, २००९ साली ‘कमिने’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

  • 15/24

    त्याच्या भूमिकेचं कौतुकदेखील झालं होतं.

  • 16/24

    याशिवाय चंदन ‘जज्बा’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘जबरीया जोडी’ या चित्रपटांतही झळकला आहे.

  • 17/24

    हिंदीसोबतच चंदनने बंगाली चित्रपटातंही काम केलं आहे.

  • 18/24

    ‘महानगर कोलकाता’ या चित्रपटातून त्याने २०१० साली बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

  • 19/24

    ‘अपरिजिता तुम्ही’ या चित्रपटामुळे त्याला बंगाली चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली.

  • 20/24

    अनेक वेब सीरिजमधूनही चंदन वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसला.

  • 21/24

    परंतु, ‘आश्रम’ मधील भोपा स्वामीच्या भूमिकेने त्याला विशेष ओळख मिळवून दिली.

  • 22/24

    ‘आश्रम ३’ वेब सीरिज इतकीच भोपा स्वामीची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 23/24

    भोपा स्वामी भूमिकेमुळे चंदनच्या चाहत्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

  • 24/24

    (सर्व फोटो : चंदन संन्याल /इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ashram 3 web series who is bhopa swami know about actor chandan roy sanyal also played role in bollywood movies photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.