• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress rubina dilaik shared khatron ke khiladi kkk12 on set photos bossy look seeking attention on internet kak

Photos : रुबिनाने शेअर केले ‘खतरों के खिलाडी १२’ शोच्या सेटवरील फोटो; बॉसी लूकने वेधलं लक्ष

‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १२व्या सीझनमध्ये रुबिना दिसणार आहे.

Updated: June 10, 2022 18:05 IST
Follow Us
  • Rubina Dilaik Khatron Ke Rubina Dilaik Khatron Ke Khiladi 12 Khiladi 12
    1/9

    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक सोशल मीडियावर सक्रीय असते.

  • 2/9

    ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या १२व्या सीझनमध्ये रुबिना दिसणार आहे.

  • 3/9

    या शोसाठी रुबिना सज्ज असल्याचं दिसतंय.

  • 4/9

    नुकतंच रुबिनाने ‘खतरों के खिलाडी’ शोच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    फोटोमध्ये रुबिनाने हिरव्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे.

  • 6/9

    रुबिनाचा बॉसी लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 7/9

    ‘खतरों के खिलाडी’च्या सेटवर रुबिना दिलैक.

  • 8/9

    रुबिनाने शेअर केलेल्या ‘खतरों के खिलाडी’ शोच्या सेटवरील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो : रुबिना दिलैक/ इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरुबिना दिलैकRubina Dilaik

Web Title: Tv actress rubina dilaik shared khatron ke khiladi kkk12 on set photos bossy look seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.