• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah tv serial aai kuthe kay karte to phulala sugandh maticha vat purnima 2022 celebration photos sdn

Photos: ‘आई कुठे काय करते’ ते ‘फुलाला सुगंध मातीचा’, मालिकांमध्ये जल्लोषात साजरी होणार वटपौर्णिमा

वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश.

Updated: June 13, 2022 17:26 IST
Follow Us
  • Star Pravah Vat Purnima 2022
    1/18

    वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची.

  • 2/18

    वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश.

  • 3/18

    स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे, ‘स्वाभिमान’ मालिकेतील पल्लवी, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना आणि अनघा, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू, ‘मुरांबा’ मालिकेतील रमा, ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी आणि ‘अबोली’ यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.

  • 4/18

    या खास सणासाठी सगळ्याच नायिकांनी जय्यत तयारी केली असून या सगळ्यांचा पारंपरिक लूक लक्ष वेधणारा आहे.

  • 5/18

    पिंकी तर हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

  • 6/18

    खरतर पिंकीने वटपौर्णिमेचं व्रत करु नये म्हणून युवराजच्या आईने खूप प्रयत्न केले आहेत.

  • 7/18

    पण हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे.

  • 8/18

    ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आहे.

  • 9/18

    कार्तिकीला कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळलं आहे. त्यामुळे आई बाबांनी एकत्र यावं असं तिला मनोमन वाटतंय.

  • 10/18

    आपल्या आईने बाबांसाठी वटपौर्णिमेचं व्रत करावं अशी कार्तिकीची इच्छा आहे.

  • 11/18

    तर तिकडे ऐन वाटपौर्णिमेच्या दिवशी कार्तिकच्या अटकेसाठी पोलीस हजर झालेत. कार्तिकवरचं हे संकट दूर व्हावं यासाठी दीपा वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.

  • 12/18

    ‘फुलाला सुगंध माती’चा मालिकेतही कीर्तीने शुभमसाठी वटपौर्णिमेचं व्रत केलं आहे.

  • 13/18

    कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे.

  • 14/18

    शुभमचा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच कीर्ती आपलं ध्येय गाठू शकतेय. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे.

  • 15/18

    ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप-गौरीसाठीही वटपौर्णिमा खास ठरणार आहे.

  • 16/18

    दोघांमधले गैरसमज दूर झालेत. त्यामुळे गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.

  • 17/18

    ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्येही वटपौर्णिमेचा जल्लोष पाहायला मिळेल.

  • 18/18

    मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांचे वटपौर्णिमा विशेष भाग नक्की पहा १४ जूनला.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsवटपौर्णिमा २०२५Vat Purnima 2025

Web Title: Star pravah tv serial aai kuthe kay karte to phulala sugandh maticha vat purnima 2022 celebration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.