Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi chala hawa yeu dya anil kapoor varun dhawan kiara advani jugjugg jeeyo movie promotion photos sdn

Photos: अनिल कपूर यांचा थुकरटवाडीत झक्कास कार्यक्रम; ‘जुग जुग जिओ’च्या टीमचा कल्ला

थुकरट वाडीत येण्यासाठी या कलाकारांनी चक्क मेट्रोतून प्रवास केला.

June 16, 2022 13:58 IST
Follow Us
  • Chala Hawa Yeu Dya Anil Kapoor
    1/12

    झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’.

  • 2/12

    या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

  • 3/12

    ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

  • 4/12

    केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे.

  • 5/12

    या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे की मराठीसोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात.

  • 6/12

    येत्या आठवड्यात ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हिंदी चित्रपट ‘जुग-जुग जियो’ मधील कलाकार म्हणजेच अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर प्रेक्षकांच्या भेटीस येतील.

  • 7/12

    थुकरट वाडीत येण्यासाठी या कलाकारांनी चक्क मेट्रोतून प्रवास केला.

  • 8/12

    तसंच चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील विनोदवीरांनी कल्ला पाहून या कलाकारांना हसू आवरेना.

  • 9/12

    मंचावर चाललेल्या धमाल मस्तीचे व्हिडीओ या कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरून शेअर देखील केले.

  • 10/12

    इतकंच नव्हे तर कसे आहेत मंडळी?, हसताय ना? असं विचारणारा डॉक्टर अनिल कपूरसोबत बोले तो झक्कास म्हणतोय.

  • 11/12

    डॉक्टर निलेश साबळेने अनिल कपूर यांच्यासोबतच एक सुंदर फोटो शेअर करून त्याला “बोले तो झक्कास…” असं कॅप्शन दिले आहे.

  • 12/12

    हा फोटो देखील एकदम झक्कास आला आहे हे त्या फोटोवर प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्स आणि लाइक्सच्या वर्षावावरून कळतेय.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi chala hawa yeu dya anil kapoor varun dhawan kiara advani jugjugg jeeyo movie promotion photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.