• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pawankhind marathi movie actor ajay purkar house at near vishalgad fort photos viral on social media kmd

Photos : विशाळगडाच्या पायथ्याशी ‘पावनखिंड’मधील अभिनेत्याने बांधलं घर, पाहा फोटो

मराठीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपट येत आहेत. याच ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली. अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं आहे.

June 16, 2022 19:42 IST
Follow Us
  • 'पावनखिंड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली.
    1/9

    ‘पावनखिंड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. या चित्रपटामध्ये अभिनेते अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका उत्तमरित्या साकारली.

  • 2/9

    अजय यांना इतिहासाचं प्रचंड वेड आहे. म्हणूनच की काय त्यांनी ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर बांधलं आहे.

  • 3/9

    बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं अजय यांचं स्वप्न होतं.

  • 4/9

    ते स्वप्न आता खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं आहे.

  • 5/9

    त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी स्वप्नातलं घर बांधलं आहे.

  • 6/9

    अजय यांच्या या नव्या घराचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. अजूनही अजय यांच्या घराचं काम सुरु आहे.

  • 7/9

    फोटोमध्ये छोटं पण अगदी सुंदर घर पाहायला मिळत आहे. घराच्या बाहेरील बाजूला लाल आणि राखाडी रंग देण्यात आला आहे.

  • 8/9

    तसेच घराची सुंदर रचना लक्ष वेधून घेणारी आहे. अजय यांचं हे स्वप्नातलं घर खरंच खूप सुंदर आहे.

  • 9/9

    शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची यशोगाथा ‘पावनखिंड’मध्ये दाखवण्यात आली. (फोटो – फाईल फोटो, इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pawankhind marathi movie actor ajay purkar house at near vishalgad fort photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.