• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora backless dress photos kareena kapoor comment on it mrj

Photos : गोल्डन- बॅकलेस ड्रेसमध्ये ४९ वर्षीय मलायकाचा बोल्ड अवतार, करीना कपूरची कमेंट चर्चेत

फिटनेस जागरुक मलायका अरोराचे हे बोल्ड फोटो सर्वत्र चर्चेत आहेत.

June 17, 2022 16:09 IST
Follow Us
  • फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.
    1/9

    फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते.

  • 2/9

    मलायका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

  • 3/9

    मलायका नेहमीच इन्स्टाग्रामवर स्वतःचे हॉट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते जे अनेकदा व्हायरल होतात.

  • 4/9

    आताही मलायकाची इन्स्टाग्राम पोस्ट आणि काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 5/9

    मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर गोल्डन कलरच्या बॅकलेस गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सध्या इंटरनेटवर बरीच चर्चा आहे.

  • 6/9

    या फोटोंमध्ये गोल्डन- बॅकलेस ड्रेसचा लुक मलायकानं नेकलेस, ब्रेसलेट आणि हेवी रिंगसह पूर्ण केला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत.

  • 7/9

    या ड्रेसमध्ये मलायकाने दिलेल्या पोजवर चाहते घायाळ झाले आहेत. ४९ वर्षीय मलायकाचा फिटनेस कमालीचा असल्याच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    मलायकाच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत.

  • 9/9

    एवढंच नाही तर अभिनेत्री करीना कपूर खाननं देखील तिच्या फोटोवर, ‘तू कोणाला पाहत आहेस?’ अशी कमेंट केली आहे. (फोटो साभार- मलायका अरोरा इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora backless dress photos kareena kapoor comment on it mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.