• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. planet marathi ott web series raanbaazaar success party photos sdn

Photos: ‘रानबाजार’ वेब सीरिजची Success Party दणक्यात साजरी

या वेबसिरीजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे.

Updated: June 20, 2022 14:36 IST
Follow Us
  • Raanbaazaar Success Party
    1/12

    वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला.

  • 2/12

    या वेब सीरिजमध्ये मराठीतील मोठ्या कलाकारांची फौज आहे.

  • 3/12

    कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली.

  • 4/12

    प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले.

  • 5/12

    सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली.

  • 6/12

    टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले.

  • 7/12

    या वेबसिरीजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे.

  • 8/12

    अशा या भव्य, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसीरिजने आपल्या या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले.

  • 9/12

    हा योगायोग जुळून आला ‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.

  • 10/12

    या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.

  • 11/12

    या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Planet marathi ott web series raanbaazaar success party photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.