• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi serial star pravah aai kuthe kay karte actress archana patkar maldive trip with her husband photos viral on social media kmd

Photos : मालदीवमध्ये पोहोचल्या ‘आई कुठे काय करते’मधील कांचन आजी, नवऱ्यासोबत शेअर केले फोटो

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील कांचन आजी म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर. अर्चना यांना या मालिकेमुळे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं. मालिकेमधून मिळालेल्या निवांत वेळेमध्ये अर्चना आपल्या पतीसोबत मालदीव ट्रिपला गेल्या होत्या. त्यांनी या ट्रिप दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: June 21, 2022 17:09 IST
Follow Us
  • archana patkar, patkar, archana patkar family, archana patkar husband,
    1/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

  • 2/12

    त्यांची या मालिकेमधील कांचन देशमुख ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

  • 3/12

    अर्चना या सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असतात.

  • 4/12

    मालिकेमधून निवांत वेळ मिळताच त्या मालदीवला आपल्या पतीसोबत गेल्या होत्या.

  • 5/12

    यादरम्यानचे त्यांनी काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

  • 6/12

    या फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

  • 7/12

    तसेच अर्चना यांनी त्यांच्या पतीसोबत देखील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    त्यांच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.

  • 9/12

    मालदीवमध्ये राहत असलेल्या हॉटेलमध्ये अर्चना खास पदार्थ बनवत असतानाचा फोटो देखील यामध्ये पाहायला मिळत आहे.

  • 10/12

    अर्चना पाटकर यांनी अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 11/12

    अर्चना पाटकर यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

  • 12/12

    कांचन देशमुख या भूमिकेमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi serial star pravah aai kuthe kay karte actress archana patkar maldive trip with her husband photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.