-
अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस. सध्या तो पॅरिसमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत आहे.
-
वाढदिवसानिमित्त अर्जुन गर्लफ्रेंड मलायका अरोराबरोबर पॅरिसला रवाना झाला.
-
अर्जुन-मलायका त्यांना मिळालेला निवांत वेळ एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे मलायकासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये दोघंही फारच गोड दिसत आहेत.
-
त्यांच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट केल्या आहेत.
-
तसेच नेटकऱ्यांनी देखील सुंदर जोडी म्हणत अर्जुन-मलायकाच्या फोटोला पसंती दर्शवली आहे.
-
या फोटोंमध्ये मलायकाचा नो मेकअप लूक पाहायला मिळत आहे.
-
अर्जुन-मलायकाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : पॅरिसमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अर्जुन-मलायका, रोमँटिक फोटो व्हायरल
अभिनेता अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्त गर्लफ्रेंड मलायका अरोराबरोबर अर्जुन पॅरिसला गेला आहे. या ट्रिपदरम्यानचे काही रोमँटिक फोटो अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Arjun kapoor celebrate his birthday with malaika arora in paris and actor share romantic photos with girlfriend goes viral on social media kmd