• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress priyanka chopra share romantic photo with husband nick jonas viral on social media see pics kmd

Photos : समुद्रकिनारी प्रियांका-निकचा रोमँटिक अंदाज, सेलिब्रिटी कपलची सोशल मीडियावर रंगतेय चर्चा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनसबरोबर सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहे. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे निकबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. प्रियांका-निक या फोटोंमध्ये अगदी सुंदर दिसत आहेत.

June 27, 2022 18:44 IST
Follow Us
  • Priyanka Chopra Bikini Priyanka Chopra
    1/9

    अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस नेहमीच चर्चेत असतात.

  • 2/9

    प्रियांका-निक दोघंही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात.

  • 3/9

    सध्या प्रियांका पती निकबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहे.

  • 4/9

    समुद्रकिनारी प्रियांका-निक एण्जॉय करताना दिसत आहेत.

  • 5/9

    प्रियांकाने निकबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

  • 6/9

    या फोटोंना काही तासांमध्येच १० लाखापेक्षा अधिर लोकांनी पसंती दर्शवली.

  • 7/9

    प्रियांका-निकचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.

  • 8/9

    २०१८मध्ये प्रियांका-निकचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

  • 9/9

    लग्नापूर्वी काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होते. (फोटो – इन्स्टाग्राम)

TOPICS
निक जोनासNick Jonasप्रियांका चोप्राPriyanka ChopraमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress priyanka chopra share romantic photo with husband nick jonas viral on social media see pics kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.