Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tv actress karishma tanna bold look in monokini romantic photos with husband seeking attention on internet kak

Photos : करिष्माचा मोनोकिनीत घायाळ करणारा लूक; नवऱ्यासोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेत

करिष्माने मोनोकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

July 1, 2022 10:29 IST
Follow Us
  • Karishma Tanna bold look in bikini photos
    1/12

    लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्ना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/12

    करिष्मा पती वरुण बंगेरासोबत अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

  • 3/12

    नुकतंच करिष्माने याचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/12

    फोटोमध्ये करिष्माने निळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे.

  • 5/12

    मोनोकिनीमधील करिष्माचा बोल्ड लूक.

  • 6/12

    स्विमिंगपूलमध्ये फोटोसाठी करिष्माने पोझ दिल्या आहेत.

  • 7/12

    करिष्माने ५ फेब्रुवारीला पती वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली.

  • 8/12

    करिष्मा आणि वरुणचा रोमॅंटिक फोटो.

  • 9/12

    मोनोकिनीतील करिष्माच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

  • 10/12

    या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून करिष्माचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 11/12

    करिष्मा अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरून शेअर करत असते. (सर्व फोटो : करिष्मा तन्ना/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘सुख म्हणजे नक्की…’ मालिकेतील कलाकार ‘शमशेरा’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tv actress karishma tanna bold look in monokini romantic photos with husband seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.