-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
-
या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता लवकरच याचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
त्यातील एक कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. प्रसादच्या विनोदी शैलीचे अनेक चाहते आहेत.
-
छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा प्रसाद खऱ्या आयुष्यातही तितकाच प्रेमळ आहे.
-
प्रसाद त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे सतत शेअर करताना दिसतो.
-
पत्नी अल्पा आणि मुलगा श्लोक याच्यावर त्याचं खूप प्रेम आहे.
-
शिवाय प्रसादचे आपल्या आईबरोबरचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
-
प्रसादचे त्याच्या कुटुंबियांबरोबरचे फोटो पाहून परफेक्ट फॅमिली म्हणजे नेमकं काय? हे लक्षात येतं.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रत्येक कलाकाराने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचं सुखी कुटुंब, पत्नी-मुलासोबतचे सुंदर फोटो
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खऱ्या आयुष्या पती आणि वडिलांची जबाबदारी अगदी उत्तमरित्या सांभाळतो. त्याच्या कुटुंबाचे फोटो आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Prasad khandekar maharashtrachi hasyajatra show actor family photos with wife and son viral on social media kmd