• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shamshera ranbir and vaani kapoor sizzling chemistyr celebirty hot photoshoot viral on social media kmd

Photos : रणबीर आणि वाणी कपूरची वाढती जवळीक, दोघांचे एकत्रित हॉट फोटो पाहून नेटकरीही हैराण

अभिनेता रणबीर कपूर आणि वाणी कपूरचे एकत्रित हॉट फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘शमशेरा’ चित्रपटासाठी या दोघांनी हे फोटोशूट केलं आहे.

July 6, 2022 17:40 IST
Follow Us
  • Ranbir kapoor vaani kapoor
    1/9

    रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

  • 2/9

    सध्या तो याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

  • 3/9

    रणबीरबरोबर या चित्रपटात आलिया भट्टसह अभिनेत्री वाणी कपूर देखील दिसणार आहे.

  • 4/9

    रणबीर-वाणीचा रोमँटिक अंदाज रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • 5/9

    या चित्रपटाच्यानिमित्तानेच रणबीर-वाणीने एकत्रित हॉट फोटोशूट केलं.

  • 6/9

    त्यांचं हे फोटोशूट पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

  • 7/9

    रणबीर-वाणीने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या कपल पोझ दिल्या आहेत.

  • 8/9

    तर रणबीरच्या शर्टलेस लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : ‘धर्मवीर’मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकचा बदलता लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Shamshera ranbir and vaani kapoor sizzling chemistyr celebirty hot photoshoot viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.