• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora wear golden transperent gown and share hot look photos on instagram at the age of 48 kmd

Photos : वयाची ४५शी ओलांडली तरी इतकी हॉट अन् सुंदर कशी दिसते? मलायका अरोराचे ‘हे’ फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक

अभिनेत्री मलायका अरोराने आता वयाची ४८शी गाठली आहे. पण तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहून वय फक्त आकडा आहे हे सिद्ध होतं. मलायकाने सोनेरी रंगाच्या पारदर्शक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. तिचा हा नवा लूक पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

July 7, 2022 17:44 IST
Follow Us
  • Malaika Arora photo Malaika Arora Transparent dress
    1/9

    अभिनेत्री मलायका अरोरा फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करत असते.

  • 2/9

    मलायकाने Famina miss india finele 2022 मध्ये हजेरी लावली होती.

  • 3/9

    नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही मलायकाच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

  • 4/9

    या कार्यक्रमासाठी मलायकानं ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. यादरम्यानचे काही फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.

  • 5/9

    सोनेरी रंगाचा हा गाऊन तिच्यावर अगदी शोभून दिसत होता.

  • 6/9

    या संपूर्ण लुकमध्ये ती खूपच सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसत होती.

  • 7/9

    तसेच मलायकाने गळ्यात एक नेकपीस घालून त्याला क्लासी लूक दिला आणि केस मोकळे सोडले होते.

  • 8/9

    मलायकाचा हा लूक पाहून चाहते मात्र पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : भाऊ कदमच्या लेकीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?, दिसते फारच सुंदर)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora wear golden transperent gown and share hot look photos on instagram at the age of 48 kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.