-
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका सुप्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेच्या निमित्ताने एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कानिटकर कुटुंबाची ही गोष्ट आहे.
-
या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ही अपूर्वाची भूमिका साकारत आहे.
-
अप्पू म्हणून ज्ञानदाला या मालिकेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे.
-
ज्ञानदाने आतापर्यंत काही मराठी मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
ज्ञानदा खऱ्या आयुष्यामध्येही फारच सुंदर दिसते.
-
शिवाय तिच्या हॉट फोटोशूटची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगाताना दिसते.
-
ज्ञानदाच्या हॉट लूकला नेटकरीही भरभरुन पसंती देताना दिसतात.
-
मराठीशिवाय ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवरील ‘शादी मुबारक’ या मालिकेतही तिने काम केलं आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ज्ञानदा नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
विशेष म्हणजे २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ चित्रपटातही तिला काम करण्याची संधी मिळाली. यात तिने दिव्या बाबर हे पात्र साकारलं होतं. (सर्व फोटो – इनस्टाग्राम)
Photos : ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू खऱ्या आयुष्यात दिसते इतकी हॉट, पाहा काही खास फोटो
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर प्रसिद्धीच्या झोतात आली. ज्ञानदा खऱ्या आयुष्यात अगदी हॉट दिसते. तिचे काही खास लूक आज आपण पाहणार आहोत.
Web Title: Star pravah serial thipkyanchi rangoli fem actress dnyanada ramtirthkar hot photos viral on social media kmd