Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. suhmita sen love life actress dated lalit modi randeep hooda wasim akram affair list see details kmd

ललित मोदीच नव्हे तर ‘या’ व्यक्तींनाही डेट करत होती सुष्मिता सेन, पाकिस्तानी क्रिकेटपटूचाही समावेश

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली आहे. बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी (१४ जुलै) संध्याकाळी एक ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली. पण यापूर्वी सुष्मिताचं नाव बऱ्याच जणांशी जोडलं गेलं.

July 15, 2022 18:01 IST
Follow Us
  • Sushmita Sen relationship Lalit Modi
    1/12

    अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली.

  • 2/12

    आता ती पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आली आहे.

  • 3/12

    बिझनेसमन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी (१४ जुलै) संध्याकाळी एक ट्वीट करत सुष्मिता सेनला डेट करत असल्याची कबुली दिली.

  • 4/12

    पण याआधी सुष्मिताचं नाव अनेक व्यक्तींशी जोडलं गेलं.

  • 5/12

    ‘दस्तक’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक विक्रम भट यांच्याबरोबर सुष्मिताची जवळीक वाढली. पण विक्रम विवाहित असल्याने या दोघांचं रिलेशन जास्त काळ टिकलं नाही.

  • 6/12

    पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमशी सुष्मिताचं नाव जोडलं गेलं. पण सुष्मिताची लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस दुनियेतील तिला वावर वसीम यांना पटला नाही. त्यामुळेच सुष्मिता-वसीमच्या नात्याचा दि एण्ड झाला.

  • 7/12

    अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर सुष्मिताचं असलेलं रिलेशन तर खूप गाजलं. ‘कर्मा और होली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांचं नातं जुळलं. जवळपास ३ वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं.

  • 8/12

    सुष्मिता हॉटेल क्षेत्रातील उद्योग सम्राट रितिक भसिनला डेट करत होती. दोघांचे बरेच एकत्रित फोटो व्हायरल झाले. पण रितिक-सुष्मिताचं ब्रेकअप झालं.

  • 9/12

    सुष्मिताचा मॅनेजर बंटी सचदेवा याच्याबरोबरही सुष्मिताचं रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. पण सुष्मिताचं बंटी सचदेवाबरोबरही पटलं नाही.

  • 10/12

    रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपला २०१८मध्ये सुरुवात झाली. रोहमन सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. २०२१मध्ये रोहमनशी ब्रेकअप झाल्याचं सुष्मिताने सोशल मीडियाद्वारे जाहिर केलं.

  • 11/12

    (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : अंकिता-विकीच्या लग्नाला ६ महिने पूर्ण, नवीन घरामध्ये कुटुंबाबरोबर धम्माल सेलिब्रेशन)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Suhmita sen love life actress dated lalit modi randeep hooda wasim akram affair list see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.