Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif poses with her girl gang in maldives shares photos of her birthday gift nrp

कतरिनाच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, मालदिवमध्ये मजा-मस्ती करतानाचे फोटो व्हायरल

तिचा यंदाचा वाढदिवस फारच खास ठरला.

July 17, 2022 14:14 IST
Follow Us
    katrina-kaif-6
    बॉलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरिना कैफ.
  • 1/

    बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री होण्याआधी कतरिनाने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले आहेत. त्याचसोबतच अनेक तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.

  • कतरिना कैफचा हिने काल (१६ जुलै) तिचा ३९ वा वाढदिवस साजरा केला. तिचा यंदाचा वाढदिवस फारच खास ठरला.
  • 2/

    यंदा ती तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मालदिवला गेली आहे.

  • 3/

    यावेळी तिच्यासोबत तिचा पती विकी कौशल, मेहुणा सनी कौशल आणि तिचे जवळच्या काही मैत्रिणी दिसत आहेत.

  • 4/

    नुकतंच कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/

    यातील पहिल्या फोटोत ती छान मजा मस्ती करताना दिसत आहे.

  • 6/

    तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या मैत्रिणींसोबत समुद्राचा आनंद घेताना दिसत आहे.

  • 7/

    तिच्यासोबत तिचा मेहुणा सनी कौशलही मालदिवमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

  • 8/

    कतरिनाचे हे फोटो पाहून ती मालदिवला फार मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Katrina kaif poses with her girl gang in maldives shares photos of her birthday gift nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.