-
सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा लेका अभिनेता राहुल खन्ना सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर आहे.
-
पण असं असलं तरी सोशल मीडियाद्वारे तो कायमच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो.
-
वेगवेगळ्या लूकमधील फोटो राहुल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
आता तर त्याने चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे.
-
राहुलच्या या न्यूड फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
-
इतकंच नव्हे तर त्याच्या या नव्या लूकवर बॉलिवूडकरही फिदा झाले आहेत.
-
फक्त शूज घालत सोफ्यावर बसून राहुलने खास पोझ दिली. हे पाहून मलायका अरोराने “मस्त सोफा” अशी कमेंट केली आहे.
-
तसेच नेहा धुपिया, दिया मिर्झा यांनी देखील राहुलच्या या फोटोंवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : वयाच्या ५०व्या वर्षी राहुल खन्नाचं न्यूड फोटोशूट, अभिनेत्याला पाहून मलायका अरोरा म्हणते…
अभिनेता राहुल खन्ना (Rahul Khanna) सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण सोशल मीडियावर तो नेहमीच चर्चेत असतो. आता तर राहुलने चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. त्याचा हा नवा लूक पाहून मलायका अरोरासह बॉलिवूडच्या इतर मंडळींनी यावर कमेंट केल्या आहेत.
Web Title: Actor rahul khanna nude photoshoot goes viral on social media malaika arora comment on look see photos kmd