• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress adah sharma selling vegetables on road leafy dress hot photoshoot viral sdn

Photos: बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री रस्त्यावर विकतेय भाजी? नव्या फोटोशूटमुळे चर्चेत

स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या अदाला भाजी विकताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

Updated: July 20, 2022 11:15 IST
Follow Us
  • Adah Sharma Leafy Dress Hot Photos
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

  • 2/15

    अदाचे अनेक ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसतात.

  • 3/15

    अदाने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे.

  • 4/15

    हे फोटो अदाने इन्स्टाग्राम अकाऊंवर पोस्ट केले आहेत.

  • 5/15

    या फोटोंमध्ये अदाने पानाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/15

    अदाच्या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.

  • 7/15

    स्टाईलमुळे चर्चेत राहणाऱ्या अदाला भाजी विकताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु नंतर हे फोटोशूट असल्याचे कळले.

  • 8/15

    विशेष म्हणजे भाजी विकतानाचा फोटो अनेकांच्या पसंतीत उतरत आहे.

  • 9/15

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फोटोशूट अदासाठी खास असून एका हॉलिवूड चित्रपटासाठी लागणाऱ्या लूक टेस्टसाठी ते करण्यात आले आहे.

  • 10/15

    त्यामुळे अदा आता हॉलिवूडची वाट धरते का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

  • 11/15

    अदाने २००८ साली ‘१९२०’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • 12/15

    ‘१९२०’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अदाने ‘हंसी तो फसी’, ‘कमांडो ३’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 13/15

    सध्या अदा एका शॉर्ट फिल्म आणि तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य – अदा शर्मा / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : अभिनेत्री श्वेता शिंदेने पुन्हा बांधली लग्नगाठ? फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress adah sharma selling vegetables on road leafy dress hot photoshoot viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.