Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor aamir khan daughter ira bf nupur shikhare is fitness trainer know more about him photos kak

Photos : कोण आहे आमिर खानच्या लेकीचा प्रियकर?; जाणून घ्या नुपूर शिखरेबद्दल

आयरा खान आणि नुपूर शिखरे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

July 20, 2022 11:33 IST
Follow Us
  • who is aamir khan daughter ira bf nupur shikhare
    1/15

    मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/15

    आयरानं बॉयफ्रेण्ड नुपूर शिखरे आणि आजी जीनत हुसैन यांच्या भेटीचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/15

    आयराच्या या फोटोंमुळे ती लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • 4/15

    चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट करून ‘लग्न करणार आहेस का?’ असा प्रश्नदेखील विचारला आहे.

  • 5/15

    आयरा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ६२ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 6/15

    बॉयफ्रेण्ड नुपूरसोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

  • 7/15

    आयरा आणि नुपूर गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 8/15

    गेल्याच वर्षी त्यांनी आपल्या नात्याबद्दल कबुली दिली होती.

  • 9/15

    नुपूर शिखरे हा एक फिटनेस ट्रेनर आहे.

  • 10/15

    माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं होतं.

  • 11/15

    त्यावेळी नुपूर शिखरे आयराचा फिटनेस ट्रेनर होता.

  • 12/15

    आमिर खानचाही नुपूर फिटनेस ट्रेनर राहिला आहे, अशी माहिती आहे.

  • 13/15

    नुपूर शिखरे आणि आयरा खानचा रोमॅंटिक फोटो.

  • 14/15

    आयराच्या पोस्टमुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. (सर्व फोटो : आयरा खान,नुपूर शिखरे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : मौनीने पुन्हा वेधलं चाहत्यांचं लक्ष; बिकिनीतील बोल्ड फोटोंवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actor aamir khan daughter ira bf nupur shikhare is fitness trainer know more about him photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.