Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor abhijeet khandkekar wife actress sukhada khandkekar hot photoshoot in black monokini swimming pool viral photos sdn

Photos: अभिजीत खांडकेकरच्या पत्नीचे ‘मोनोकिनी’मधील हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेत

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत.

July 23, 2022 11:54 IST
Follow Us
  • Sukhada Khandkekar Monokini Hot Look
    1/15

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्यांची पत्नी सुखदा खांडकेकर.

  • 2/15

    अभिजीत प्रमाणेच सुखदा ही एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.

  • 3/15

    उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत.

  • 4/15

    सुखदा खांडकेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 5/15

    सुखदा इगतपुरीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

  • 6/15

    प्रत्येक वेळी सुखदा तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.

  • 7/15

    सुखदाने इन्स्टाग्रामवर मोनोकिनीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.

  • 8/15

    सुखदाने स्विमिंग पूल परिसरात काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत.

  • 9/15

    या फोटोंमध्ये सुखदा प्रचंड हॉट अंदाजात दिसून येत आहे.

  • 10/15

    सुखदाचा हा फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • 11/15

    सुखदाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

  • 12/15

    सुखदाने अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 13/15

    सुखदा सध्या ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर / इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘गोष्ट एका पैठणीची’ ठरला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; जाणून घ्या सायली संजीवच्या या चित्रपटाबद्दल)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actor abhijeet khandkekar wife actress sukhada khandkekar hot photoshoot in black monokini swimming pool viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.