-
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kute Kay Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीचा (Milind Gawali) तर एक वेगळाच चाहतावर्ग आहे.
-
मिलिंद खऱ्या आयुष्यामध्ये फारच वेगळा आहे. त्याचं त्याच्या मुलीवर विशेष प्रेम आहे.
-
मिलिंदची मुलगी मिथिला फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहते.
-
मिलिंदने त्याची मुलगी मिथिला कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? आपल्याला तिचा का अभिमान आहे? याबाबत एक खास पोस्ट शेअर केली होती.
-
“मला माझ्या लेकीचा खूप अभिमान आहे.” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
-
मिलिंदला त्याची मुलगी ज्या क्षेत्रात काम करते ते पाहून फार आनंद होतो.
-
मिलिंदच्या मुलीचा फिटनेस रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रींनाही लाजवणारा आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्याची लेक करते फिटनेस ट्रेनरचं काम, पाहा काही खास फोटो
‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदची लेक मिथिला तर फिटनेस ट्रेनरचं काम करते. मिथिलाच्या काही खास फोटोंवर आपण एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Aai kute kay karte serial actor milind gawali daughter mithila work as fitness trainer see photos kmd