• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. singer kartiki gaikwad brother kaustubh gifted mercedes car to his father photos viral on social media kmd

Photos : कार्तिकी गायकवाडच्या भावाने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी वडिलांसाठी खरेदी केली लाखो रुपयांची गाडी, पाहा फोटो

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील तिच्याप्रमाणे उत्कृष्ट गायक आहे. कौस्तुभने त्याचे वडील गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे.

July 24, 2022 18:10 IST
Follow Us
  • Kartiki Gaikwad Kartiki Gaikwad brother
    1/9

    ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड.

  • 2/9

    कार्तिकीच्या आजवरच्या यशात तिच्या आई वडिलांचा मोठा हात आहेच मात्र तिच्या भावाचाही यात मोलाचा वाटा आहे. नुकतंच कार्तिकीने तिच्या लहान भावाचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

  • 3/9

    कार्तिकीचा लहान भाऊ कौस्तुभ गायकवाड हा देखील तिच्याप्रमाणे उत्कृष्ट गायक आहे.

  • 4/9

    नुकतंच कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिच्या लहान भावाचे अभिनंदन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

  • 5/9

    कौस्तुभने त्यांचे वडील गायक व संगीतकार पंडित कल्याणजी गायकवाड यांना मर्सिडीज गाडी भेट म्हणून दिली आहे.

  • 6/9

    कार्तिकीने शेअर केलेल्या या व्हिडीओत कौस्तुभ हा एका फॉर्मवर सही करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    त्यानंतर त्याचे वडील हे गाडीच्या शो रुममध्ये येतात. त्यानंतर मुलाने भेट म्हणून दिलेली मर्सिडीज गाडी पाहून ते क्षणभर थक्क होतात.

  • 8/9

    “वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी माझ्या कौस्तुभ दादाने बाबांना Mercedes भेट दिली. खूप खूप शुभेच्छा” असं कार्तिकीने म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा – Photos : रणवीर सिंग पाठोपाठ न्यूड लूकमधील बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो ठरताहेत चर्चेचा विषय)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Singer kartiki gaikwad brother kaustubh gifted mercedes car to his father photos viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.