• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor pravin tarde ramesh pardeshi london trip with family he share special post and photos see details kmd

Photos : “सगळंच राजकारणी लोकांवर न टाकता…” प्रवीण तरडेंसह लंडनमध्ये गेलेला मराठमोळा अभिनेता असं का म्हणाला?

अभिनेते प्रवीण तरडे यांचे गेल्या काही दिवसांपासून पत्नी स्नेहल यांच्याबरोबरचे लंडनमधील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतना दिसत आहेत. प्रवीण यांच्या जवळचा मित्र अभिनेता रमेश परदेशी देखील लंडनला गेला होता. यादरम्यान तो लंडनच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि त्याने काही खास फोटो शेअर केले.

July 24, 2022 19:01 IST
Follow Us
  • ramesh pardeshi pravin tarde at london
    1/15

    मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना ओळखलं जातं.

  • 2/15

    प्रवीण यांना त्यांच्या कामामधून निवांत वेळ मिळाला. म्हणूनच ते पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे सुट्टी एण्जॉय करण्यासाठी गेले होते.

  • 3/15

    प्रवीण यांच्यासह त्यांच्या अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता रमेश परदेशी देखील होता.

  • 4/15

    रमेशने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटद्वारे लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/15

    रमेश देखील त्याच्या कुटुंबियांसह लंडन येथे गेला होता.

  • 6/15

    त्याने प्रवीण आणि स्नेहल तरडे यांचे देखील काही गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 7/15

    पण रमेशने लंडनचं सौंदर्य पाहिलं आणि तो या सौंदर्याच्या प्रेमात पडला.

  • 8/15

    त्याने फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली.

  • 9/15

    त्याची ही पोस्ट विशेष लक्षवेधी ठरत आहे.

  • 10/15

    रमेशने फोटो शेअर करताना म्हटलं की, “लंडन म्हणजे अतिशय सुंदर, सुनियोजित, शिस्तबद्ध शहर. उत्तम सार्वजनिक वाहतुक. सर्वात महत्त्वाचे इथे कित्येक वर्षे जुनी झाडं जपली आहेत. उगाच प्रगती, रस्ते मोठे करण्याच्या नावाखाली वृक्षतोड केली नाही.”

  • 11/15

    पुढे बोलताना तो म्हणाला, “आपल्याकडे पण हे सगळं होऊ शकतं. फक्त आपण राजकारणी लोकांवर सगळंच न टाकता स्वत: ठरवलं पाहीजे. चला किमान आपलं पुणे तरी जपू. जसं की झाडं, टेकड्या, ऐतिहासिक वास्तू, वाडे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले. जय हिंद. जय महाराष्ट्र.”

  • 12/15

    रमेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • 13/15

    रमेशने ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात पिट्या भाईची भूमिका साकारली, त्यानंतर त्याने बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये काम केलं.

  • 14/15

    ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘फत्तेशिकस्त’, ‘देऊळ बंद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 15/15

    (हेही पाहा – Photos : कार्तिकी गायकवाडच्या भावाने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी वडिलांसाठी खरेदी केली लाखो रुपयांची गाडी, पाहा फोटो)

TOPICS
प्रवीण तरडेPravin TardeमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor pravin tarde ramesh pardeshi london trip with family he share special post and photos see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.